माझी कविता औरंगाबादकर
औरंगाबादकर तू फ़क्त करच भर
आनी पाउस आला तर
खड्ड्यात पानी भर
गाड़ी चालवून मनक्या चे हाल कर ।
करा वर कर स्थानिक कर
होत नाही विकास तरी पण भर
नाली स्वच्छ नाही ,कचरयाचा थर
रस्त्यावर खड्डे ,रोड टैक्स भर
नळ ला पानी साप्तहिक ,पानी पट्टी भर
वाह रे वाह औरंगाबादकर
तुज़ीच सहनशक्ति तूच सहन कर ।
नेता नाही विकास नाही ,बेकारी पण तूच सहन कर
गल्लो गल्ली दादागिरी ,मारामारीत तूच मर
वाह रे वाह औरंगाबादकर!!
No comments:
Post a Comment